![]() |
Internet-Users-Will-Wonder |
सध्या इंटरनेटचा वापर
खूप मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. असे असूनही बऱ्याच लोकांना
स्लो इंटरनेट स्पीडमुळे त्रस्त आहेत. मोबाईल वरून गेम खेळणे, विडिओ पाहणे, सिनेमा पाहणे
यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जातो. पण जर इंटरनेट स्पीड जर स्लो
असेल तर लोक कंटाळतात त्रस्त होतात. यामुळे प्रत्येकजण Super fast internet speed सुविधा कोणत्या
कंपनीकडे आहे याचा विचार करून त्या कंपनीची सेवा मिळवण्यास तयार असतात. पण बऱ्याच वेळा
प्रत्येक ठिकाणी काहींना नाराजीचाच सामना करावा लागतो.
यासाठी खुशखबरी म्हणून
जर तुम्हाला कोणी म्हंटले कि तुम्ही एका सेकंदात एक हजार चित्रपट डॉनलोड करू शकता तर
निश्चितच तुमचा यावर विस्वास बसणार नाही. पण हे अगदी खरे आहे. या इंटरनेट स्पीडचा खरंच
वर्ल्ड रेकॉर्ड (world record break) झाले आहे.
![]() |
Internet-wifi |
हि गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या
रिसर्च टीम ने करून दाखविली आहे. जगातील सर्वच रेकॉर्डस् ब्रेक त्यांनी केले आहेत असा
त्यांचा दावा आहे. त्यांना जे internet speed मिळाले आहे ते Tbps म्हणजेच टेराबाईट्स
प्रति सेकन्द असे मिळाले आहे. हे Super fast internet speed किती आहे याचा विचार करायला गेले तर तुम्ही
एका सेकंदात तब्बल ४२ हजारहुन ज्यादा डेटा डाउनलोड करू शकता. इतका हाय स्पीड या सिस्टिममध्ये
मिळू शकेल. नवे world record ४४.२ tbps इतके झाले आहे. हे स्पीड किती जास्त असेल हे
समजून घेण्यासाठी आपण आपल्या phone वर किंवा computer वर मिळणाऱ्या डेटा स्पीडचा तपशील
जाणून घेऊयात.
स्पीड ची तपशीलवार
माहिती घेऊयात :
१ मेगाबाईट मध्ये दहा
लाख युनिट्स digital युनिट्स असतात. तुम्ही अगदी चांगले ब्रॉडबँड कनेक्शन घेतले तर
त्यातून तुम्हाला १०० mbps चे स्पीड मिळते. याचा अर्थ आपल्याला एका सेकंदला १०० mb
डेटा मिळतो. मोबाईल डेटा किंवा वायरलेस कनेक्शन मधून आपल्याला ज्यादातार १ mbps किंवा
त्यापेक्षाही कमी स्पीड मिळते. पण या रिसर्च टीम ला जे स्पीड मिळाले आहे ते १ tbps
इतके प्रचंड आहे. म्हणजे १ टेराबाईट मध्ये १००० अब्ज युनिट डिजिटल इन्फोर्मेशन इतके
स्पीड आहे. म्हणजे जर १ tbps इतके स्पीड मिळाले तर एका सेकंड मध्ये १००० जीबी डेटा
डाउनलोड करता येतो. इथे रिसर्च टीम ला जे स्पीड मिळाले आहे ते पाहिले तर ४४.२ tbps
इतके आहे. म्हणजे या टीम ने एका सेकंड मध्ये ४४,२०० जीबी डेटा डाउनलोड केला आहे. इतके
प्रचंड High internet speed मिळाले आहे.
![]() |
smartphone-and-laptop |
हे Super fast internet speed किती जास्त
आहे हे आणखीन सोप्या पद्धतीने पहायचे असेल तर या स्पीड ने जात तुम्ही डाउनलोड केले
तर तुम्हाला ५१२ gb स्टोरेज असलेले ८६ smartphone आणि २५६ gb स्टोरेज असले
smartphone १७२ हुन अधिक लागतील एवढे सगळे फोन एका सेकंदात फुल्ल होऊन जातील.
See also :
NOKIA नोकिया ची धूम! ग्राहकांसाठी घेऊन येत आहे नवी खुशखबर!
एक्स्पर्टस च्या मते
हे स्पीड नवीन technology साठी खूप उपयुक्त ठरू शकते. जसे कि self driving car, मेडिसिन
आणि एजुकेशन च्या क्षेत्रात याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.
No comments:
Post a Comment