![]() |
Link_Aadhar_Pan |
How to link PAN with Aadhar: तुम्हाला माहितीच असेल कि आता भारत सरकारने पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य केलेले आहे ते. कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असतील तर पण कार्ड असणे आवश्यक आहे हे आपल्याला माहीतच असेल पण त्याबरोबर आधार लिंक करून कोणास ही काही असे व्यवहार आहेत ज्यामध्ये फक्त आधार कार्ड वापरून सुद्धा पैसे ट्रान्सफर किंवा विड्रॉव करण्याची सुविधा निर्माण केलेली आहे.
तर मग चला पाहुयात पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करायचे ते? how to link pan card with Adhaar card?
भारतीय अर्थव्यवस्था ची देवाण घेवाण पारदर्शी सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. भारतीय आयकर विभागाने आधार आणि पॅन कार्ड जोडणे अनिवाय केलेले आहे जेणेकरून आयकर विभागास व्यक्तीचे उत्पन्न आणि कर याबद्दल खरी माहिती मिळेल.
आता या प्रक्रियेला व्यवस्थित समजून घेउयात;
![]() |
Link_Option |
स्टेप 1:- www.incometaxindia.gov.in वरती जा.
मुख्य मेनूवर डाव्या बाजूस आपल्याला चित्रात नमूद केलेल्या लिंक मिळतील;
स्टेप 2:- पॅन - आधार लिंक करण्यासाठी ई - फायलिंग वेबसाईट वर दिलेल्या (pan - adhaar linkage) या ऑप्शन वर क्लीक करा.
क्लिक केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा पॉपअप मेसेज दिसेल. खाली दिलेल्या लिंक “continue to home page” वर क्लिक करा.
स्टेप 3:- “Continue to Homepage” वर क्लीक केल्यावर जो पॉपअप मेसेज दिसेल त्यावर "Link Aadhaar" वर क्लिक करा.
Step 4:- "Link Aadhaar" लिंक पर क्लिक करने के बाद आपको इस तरह का पॉप-अप दिखेगा.
इथे तुम्हाला "मी UIDAI शी लिंक करण्यास सहमत आहे" यावरती क्लीक केल्यावर ओक करा आणि आवश्यक कॅप्चा कोड भरा.
जे लोक नेत्रहीन आहेत त्यांच्यासाठी वेबसाईट वर "वन टाईम पासवर्ड" (OTP) हा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजेच नेत्रहीन लोकांसाठी कॅप्चा व्यतिरिक्त ओटीपी ची सुविधा देण्यात आलेली आहे.
![]() |
Select_Options |
इथे साईटवरून ऍडमिनिस्ट्रेटर तुमच्या मोबाईल वर ओटीपी पाठवेल त्यामुळे तुमच्या आधार ला नंबर अपडेट असणे गरजेचे आहे.
इथे मागितलेली सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्हाला “Link Aadhar” वर क्लीक करावे लागेल त्यानंतर डिटेल्स भरावे लागतील.
स्टेप 5:- लिंक "आधार" वर क्लिक केल्यानंतर एक पोपट विंडो येईल ज्यामध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर, तुमचे नाव (आधार कार्ड नुसार), जन्म दिनांक, वडिलांचे नाव इत्यादी माहिती भरण्यास सांगेल. त्याचबरोबर खाली दिलेल्या चित्र अनुसार अटी मान्य वर क्लीक करावे लागेल की तुम्ही उइडिं शी पण लिंक करण्यास सहमत आहात.
हि सर्व प्रोसेस केल्यानंतर लिंक अथर्व वर क्लिक करा बस. तुमचे आधार २ ते पाच कामाचे दिवसामध्ये लिंक होईल.
सूचना:
1. नाव, जन्म तारीख व लिंग इत्यादी तुम्ही दिलेल्या माहिती नुसार जर पॅन आणि आधार कार्ड मध्ये दिलेल्या माहितीत जर अंतर असेल तर पॅन आधारशी लिंक होणार नाही.
2. आधार आणि पॅन मध्ये फरक असेल तर दोन्हीची माहिती एक सामान करून घ्यावी लागेल.
3. आधार आणि पॅन कार्ड दोन्हीची माहिती बरोबर असेल तर २ ते ५ कामाच्या दिवसात पूर्ण होईल. पण UIDAI च्या हेल्पलाईन नुसार या कामास १० दिवस देखील लागू शकतात.
आधार आणि पॅन कार्ड लिंक संबंधित काही प्रश विचारले जातात त्याची उत्तरे या प्रकारे आहेत :
प्रश्न १:- मी आधार नंबरसाठी नुकतेच नामांकन केलेले आहे अजून मला आधार नंबर मिळालेला नाही, या परिस्थितीत मी आयकर रिटर्न फाईल भरू शकतो का?
उत्तर: हां, यासाठी तुम्ही नुकतेच नामांकन साठी अर्ज केलेली EID ची रिसीट (Enrollment ID) संख्येचा उल्लेख करून माहिती भरून आयकर रिटर्न फाईल भरू शकता.
प्रश्न २:- जर मी माझे पॅन कार्ड आधार शी लिंक केले नाही तर माझे पॅन कार्ड बंद होईल का?
उत्तर: अजून पर्यंत असा कोणता नियम नाही आहे, कारण पॅन व आधार हे दोन्ही वेगवेगळ्या उद्देशासाठी आहेत.
No comments:
Post a Comment